वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरम यांची मनपा निवडणूक संदर्भात पत्र परिषदेचे आयोजन श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी विस्तृत माहिती दिली तर डॉक्टर अलीम पटेल यावेळी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेला शोभा शिंदे किरण गुरुदेव रवींद्र शिंदे यांचा बॅग व्याघ्र खान हे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षातून आलेल्या वंदनाताई कंगाले सुद्धा यावेळी उपस्थित होत्या यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर आरोपही केला.