चिखलदरा: कुलगणा येथे वाघाच्या हल्ल्यात मृत युवकाच्या कुटुंबास अनुसूचित जमाती कल्याण समितीची भेट;दिला मदतीचा धनादेश
Chikhaldara, Amravati | Aug 22, 2025
चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा येथील रहिवासी प्रवीण सुक्राम बेलसरे (१७) यांचा मंगळवारी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू...