नगर: डोंगरगण शिवारात झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या
राहत्या घराजवळील शेतात झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील डोंगरगण शिवारात घडली आहे यशवंत बाळासाहेब गाणी असे मताचे नाव आहे यशवंत यांच्या पत्नी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठले असतात त्यांना ते घरात दिसून आले नाही तसेच घराचा दरवाजा उघडा होता त्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन शोधाशोध केली असता घराजवळ असलेल्या शेतातील झाडाला यशवंत यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले