जालना: सावंगी तलान येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी..
Jalna, Jalna | Apr 11, 2026 सावंगी तलान येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी.. आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सावंगी तलान येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमास सरपंच कमलाकर कळकुंबे, माजी सरपंच विठ्ठल खराडे, चेअरमन गंगाधर रंधवे, शिवसेना नेते किशोर झोरे, पोलीस पाटील निखिल भंडारे, श्रीधर खराडे, कॉम्प्यु