जागतिक दृष्टी दिन ९ ऑक्टोबर २०२५
3.1k views | Jalna, Maharashtra | Oct 10, 2025 जालना: दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. लहान मुलांमध्ये जन्मजात मोतीबिंदू, कुपोषण, जीवन सत्व अ चा अभाव यामुळे अंधत्व होण्याची शक्यता असते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती जनजागृती करण्यात येते.