चांदूर बाजार: चांदूरबाजार तालुक्यातील सुरळी येथे, वर्गणी करून घर चालवितो असे म्हटलेले झालेल्या भांडणात काठीने मारून केले जखमी
चांदूरबाजार तालुक्यातील सुरळी येथे वर्गणी करून घर चालवितो असे म्हटल्याने झालेल्या भांडणात, काठीने मारून जखमी केल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबत वसंत गवई राहणार सुरळी यांनी दिनांक 17 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून 53 मिनिटांनी ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून दाखल तक्रारीवरून पोलिसांनी विशाल विजय वानखडे राहणार सुरळी याचे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे