नांदेड: एसटी प्रवर्गातून कोणालाही आरक्षण देऊ नये,आदिवासी समाजाच्या वतीने नवीन मोंड्या येथून महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला
Nanded, Nanded | Oct 6, 2025 आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान नवीन मोंढा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा कुठल्याही समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने पारंपारिक पोशाख प्रदान करून समाज बांधव सामील झाले होते त्या मोर्चा समाजातील युवकांनी खेकडे, विविध प्राणी देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी आदिवासी समाजातून कोणालाही आरक्षण देऊ नये अशी मागणी केली