केडगावच्या शाहू नगर परिसरात असलेल्या हजारे मळ्यात 6 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने भीतीच वातावरण निर्माण झाला आहे याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने ड्रोन द्वारे पाहणी करत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी शेतात बिबट्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले असून वनविभागाकडून या परिसरात पिंजरा लावला जाणार आहे