भोकरदन: लोणगाव येथे धारदार तलवारीसह एकाला हसनाबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आज दिनांक 28 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे सहय पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांना गुप्त मारायची मिळाली होती की त्यांच्या हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या राजुर पोलीस चौकी अंतर्गत लोणगाव या गावांमध्ये एक इसम धारदार तलवार घेऊन बाजारात दहशत माजवत आहे यावेळी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा फायदा होतो गार्डन तलवारी सहवी एकूण 17000 रुपयांचा बुद्धिमान व्यक्त करत कारवाई केली आहे त्याचे नाव जगदीश गजानन घोडके असे आहे.