जालना: जालना जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा; शेती पिकांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी..
Jalna, Jalna | Apr 2, 2026 जालना जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा; शेती पिकांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने बुधवारी संध्याकाळी अचानक हजेरी लावत शेती पिकांना मोठा फटका दिला. उमरी, पाथ्रुड, धारा, बर्डी, सोनदेव, उखळी, सावंगी, नेर, शेवली मंडळ परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा, बाजरी, ज्वारी, गहू, हरभर