इगतपुरी: वाकी बिलोली ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज माजी वसुंधरा सहाअंतर्गत विविध योजनांच्या कार्डचे वाटप
~ ग्रामपंचायत वाकी बिटोरली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक,,,, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत ग्राहक रक्षक समिती नाशिक, मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक,साई धन वर्षा फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने , महिला सक्षमीकरण व ग्राहक रक्षक जागृती, आरोग्य तपासणी शिबिर,दिव्यांग 5% टक्के दिव्यांग निधी वाटप, आयुष्यामान गोल्डन कार्ड वाटप,ई श्रम कार्ड वाटप, विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी,आनंदी दिपावली निमित्त फराळ व कपडे, वाटप इत्यादी बरेच उपक