भोकरदन: पिंपळगाव रेणुकाई येथे बिकानेर मिठाई भंडार मध्ये बदाम शेख मध्ये निघाला आळाया, नागरिकांनी केली एकच गर्दी
आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे असलेल्या बिकानेर मिठाई भंडार मध्ये एका ग्राहकाने बदाम शेक पिण्यासाठी घेतला असता त्यामध्ये आळ्या निघाल्याची घटना काल दिनांक 25 मे 2026 रोजी घडली आहे याची माहिती संपूर्ण गावभर पसरताच नागरिकांनी बिकानेर मिठाई भंडार मध्ये एकच गर्दी करत संबंधित दुकानदाराला जाब विचारत कारवाई करण्याची मागणी केली आहे.