पाचोरा: शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात आमदारांच्या उपस्थितीत संपन्न,
Pachora, Jalgaon | Aug 23, 2025
पाचोरा तालुका नेहमीच सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो. या परंपरेला अधोरेखित करत आगामी गणेशोत्सव...