सिलेगांव च्या पावन भूमीत प्रज्ञा महिला मंडळ एवं समस्त ग्रामवासी ग्राम सिलेगांव तर्फे आयोजित श्रीमद पावन प्रज्ञा पुराण कथा एवं पंचकुंडीय गायत्री महायज्ञा सोहळ्याला उपसभापती तेजेंद्र हरिणखेडे उपस्थित होते.श्रीमद पावन प्रज्ञा पुराण कथा हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, ते आदर्श आचरण, कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाची दिशा दाखवणारे जीवनतत्त्वज्ञान आहे. या कथासोहळ्यातून समाजात संस्कारांची जपवणूक, कुटुंबव्यवस्थेची ताकद आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा मिळते.