हिंगोली: खैरी घुमट येथे जतन व संवर्धन दुरुस्ती अंतर्गत दोन कोटी कामाचे भूमिपूजन आ.तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न
Hingoli, Hingoli | Aug 20, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या खैरी घुमट येथे आज दिनांक 20 ऑगस्ट वार बुधवारी रोजी दुपारी दोन वाजता आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या...