नंदुरबार: तू इथे मेंढ्या का चारतो ही जागा आमची आहे या कारणावरून काठोबा पोलीस चौकी समोर टेकडीवर एकाला मारहाण
गुटा ठेलारी हे काठोबा पोलीस चौकी समोरील टेकडीवर मेंढ्या चारत असताना तू इथे मेंढ्या का चारतो ही जागा आमची आहे असे सांगून सखाराम ठेलारी याने हातातील लाकडी दांडक्याने गुटा ठेलारी यांच्या डोक्यावर हातावर मारहाण केले तसेच ईश्वर ठेलारी कैलास ठेलारी यांनी हाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल