केज: केज ठाणे हद्दीत कारेगावच्या वैतागवाडी वस्तीवर भरदिवसा घरफोडी, 27 तोळे दागिने लंपास
Kaij, Beed | Oct 25, 2025 केज तालुक्यात भर दिवसा घराचे लोखंडी गेट तोडून आतील पेटी व धान्याच्या कोठीत ठेवले २७ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांच्या पथकाने भेट दिली आहे.केज तालुक्यातील कोरेगाव येथील वैतागवाडी नावाच्या वस्तीवर बळीराम भगवान तांदळे हे आणि त्यांची पत्नी शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलुप तोडुन घरात असलेल्या पेटी आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या