Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

जळगाव: शाहू नगर येथील माहेरवाशीनीला सासरी पारोळा येथे पैशांसाठी छळ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Jun 5, 2025
शाहू नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी पारोळा येथे पैशांची मागणी करत मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS

जळगाव: शाहू नगर येथील माहेरवाशीनीला सासरी पारोळा येथे पैशांसाठी छळ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Jalgaon News