नांदेड: आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करण्याचे पणन अधिकारीचे आवाहन : जिल्हा माहिती कार्यालय
Nanded, Nanded | Sep 4, 2025
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन...