वणी: लैंगिक अत्याचारासाठी जागा देणाऱ्या वडगाव येथील OYO लॉज फौजदारी कारवाई करा; प्रहार जनशक्ती पक्षाचे एसडीपीना निवेदन
Wani, Yavatmal | Sep 6, 2025
वणी शहरालागत असलेल्या वडगाव येथील ओयो लॉज चालकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने...