हवेली: कुदळवाडीत 18 सप्टेंबरपासून अनधिकृत पत्राशेड आणि ताडपत्री शेडवर पुन्हा कारवाईची महापालिकेची दवंडी.
Haveli, Pune | Sep 16, 2025 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.कुदळवाडीत 18 सप्टेंबरपासून अनधिकृत पत्राशेड आणि ताडपत्री शेडवर पुन्हा कारवाईची महापालिकेची दवंडी.