अकोट: नरसिंग महाराज मंदिर येथील त्यांचे गुरु मिया साहेब यांच्या तक्ताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उपस्थिती
Akot, Akola | Nov 11, 2025 शहराचे ग्रामदैवत नरसिंग महाराज मंदिर येथील यात्रेस प्रारंभ झालाय नरसिंग महाराज मंदिर येथील नरसिंग महाराजांचे गुरु मियासाहेब यांच्या तक्ताचे दर्शन घेण्यासाठी भाविक दररोज उपस्थिती लावत आहेत नरसिंग महाराज मंदिर येथे नरसिंग महाराजांची गुरु मीया साहेब यांची तप्त स्थापना करण्यात आलीय ही यात्रा सुमारे महिनाभर चालणार आहे तर नरसिंग महाराजांच्या गुरुचे तक्त स्थापना करण्यात येऊन या ठिकाणी दररोज हरी किर्तन व विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम पार पडत असून यात्रेमध्ये भाविकांची दररोज गर्दी होत आहे.