आज दिनांक 19 डिसेंबर रोजी बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल या नामांकित शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष स्थापना ११ जून 2023 रोजी करण्यात आली होती अजून एक शिक्षण पद्धती मूल्य दृष्ट शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासाच्या संकल्प घेऊन शाळेने अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात नवीन पर्व सुरू केले आहे शाळेचा पहिला मॅच 2017 मध्ये सुरू झाला या संदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सर्वेसर्वा देवांग बिरला हे या पत्रकार परिषदेला उपस्थित झाले अडीच वर्षानंतर प्रथमच ते अमरावतीत आले .