परभणी जिल्ह्यातील सर्व आशा सेविकासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्यावतीने ९ तालुक्यात तील आशा स्वयंसेविकासाठी आशा या चित्रपटाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला मोठ्या संख्येने अशा सेविकांनी उपस्थिती लावली चित्रपट पाहताना अनेक आशा सेविका भाऊ झाल्या आपल्या कार्याला समाजाकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमास दीपस्तंभ प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा.आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हजेरी लावताच आशा सेविकांना सेल्फीचा मोह आवरला नाही.