जालना: दिव्यांगांना घरकुल, जागा व निधीसाठी राहुल मुळे यांचे महायुतीला निवेदन
Jalna, Jalna | Apr 10, 2026 आज दिनाक 10 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार : जालना महानगरपालिका हद्दीत दिव्यांग नागरिकांना घरकुल व राहण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच घरपट्टीत ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी महायुती सरकारकडे सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे राज्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरापर्यंत दिव्यांगांसाठी किमान ५ टक्के निधी खर्च करावा, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. दिव्