केळापूर: तेलंगणाच्या व्यापाऱ्यांवर चार अनोळखी इसमाचा बेधडक हल्ला; पिंपळखुटी चेक पोस्ट येथील घटना
तेलंगणातील आदिलाबाद येथील व्यावसायिक कुटुंबावर चार अनोळखी इस्मानी अचानक हल्ला चढवला मारहाण करत गाडीची काच फोडत प्रचंड दहशत निर्माण केली.ही घटना 28 मे रोजी रात्रीच्या दरम्यान पिंपळखुटी आरटीओ चेक पोस्टवर घडली. या घटनेचा अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.