जालना: जवाहर नवोदय विद्यालयाचा दणदणीत निकाल!
दहावीचा 100 टक्के निकाल; गुणवत्तेची परंपरा पुन्हा सिद्ध..
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जवाहर नवोदय विद्यालयाचा दणदणीत निकाल! दहावीचा 100 टक्के निकाल; गुणवत्तेची परंपरा पुन्हा सिद्ध.. आज दिनांक 17 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, शिस्त आणि सातत्यपूर्ण यशाची परंपरा जपणाऱ्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. सन 2025-26 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल तब्बल 100 टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत शाळेचा लौकिक अध