पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वच पक्षातील काही दिग्गजांचे प्रवेश करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आमदार महेश लांडगे यांना विचारले असता, आणखी दहा ते बारा जणांचे प्रवेश येत्या काही दिवसात होणार असल्याचे त्यांनी यावेळी माहिती दिली.
हवेली: पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपात आणखीन दहा ते बारा जणांचे प्रवेश होणार आमदार महेश लांडगे यांनी भोसरी येथे माहिती - Haveli News