राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमसर शहरातील अनेक तरुण-तरुणी, महिला आणि पुरुषांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १० मधील सक्रिय कार्यकर्ते राकेश कोहाड आणि अरविंद रोडगे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस गौरव नवरखेले, जिल्हा उपाध्यक्