श्रीवर्धन: बुडण पाखाडी परिसरात पोलिसांच्या कारवाईत ९१ हजारांचा गुटखा जप्त
म्हसळ्यातील मुख्य पुरवठादार अद्याप फरार
Shrivardhan, Raigad | Aug 5, 2025
श्रीवर्धन शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर अखेर श्रीवर्धन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुडण पाखाडी...