जालना: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत खासदार डॉ. कल्याण काळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Jalna, Jalna | May 31, 2026 पाठविलेल्या पत्रात डॉ. काळे यांनी नमूद केले आहे की, मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मनोज दादा जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले असून या विषयाकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू असून समाजामध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनस्तरावर अनेक चर्चा, ब