नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये शिवसेनेचे 'पोलखोल आंदोलन'; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण येथील कथित भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आज जोरदार 'पोलखोल आंदोलन' करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली