अमरावती: माजी खासदार नवनीत राणा यांनी शहरातील विविध परिसरातील ज्येष्ठ गौरीचे मनोभावे दर्शन घेतले
Amravati, Amravati | Sep 1, 2025
पहिल्या दिवशी गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन व त्याच रात्री माहेरवाशीण विविध खेळ खेळून गौराईचा सण मोठ्या उत्साहात...