अमरावती: अमरावती शहरात गरबा उत्साह, साईनगर येथे पोलिसांच्या बंदोबस्तात गरबा उत्सव सुरू महिला युवा युतींचा उत्साह .
अमरावती शहरात नवरात्री उत्सव सुरू असून साईनगर येथील गर्भाव उत्सव पाहायला मिळत आहे तर मोठ्या प्रमाणात महिला युवा युतींनी यात सहभाग घेतला असून मोठी गर्दी त्या गर्भावस्था पाहायला मिळत असून दुर्गा उत्सव मंडळ समोर तर इतरही मंडळ समोर हा गर्भावस्था सध्या सुरू आहे तर पोलिसांचा बंदोबस्त यावेळी असून कोणताही अर्चित प्रकार घडणार नाही याकडे आयोजकांचे व पोलिसांचेही लक्ष आहे गरब्याला सायंकाळी सहा वाजता पासून सुरुवात होते तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत हा गर्भ उत्सव सुरू आहे.