अकोट: उदगाव येथील गजानन महाराज यांच्या दिंडीचे अकोला नाका येथे आगमन भाविकांनी केले पूजन
Akot, Akola | Nov 4, 2025 उदगाव येथील गजानन महाराज यांच्या दिंडीचे शहरातील अकोला नाका येथे आज आगमन झाले यावेळी भाविकांनी या दिंडीचे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत केले तर उदगाव येथील ही दिंडी दरवर्षी अकोट येथून शेगावकडे प्रस्थान करत असते यावेळी शेगाव येथे जात असणाऱ्या या दिंडीचे शहरवासीयाने दर्शन घेऊन दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत केले तर पालखीतील संत गजानन महाराज यांच्या मुखवट्याचे दर्शन घेत दिंडीतील वारकऱ्यांच्या टाळ मृदुंग व अभंगांच्या गजरात तल्लीन होत गण गण गणात बोतेचा गजर केला.