वर्धा: जिल्हा काँग्रेसकडून वोट चोरीविरोधात आर्वी नाका येथून स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅली; वोट चोरी विरोधात जोरदार घोषणाबाजी
Wardha, Wardha | Sep 4, 2025
काँग्रेसच्या वतीने देशात झालेल्या कथित वोट चोरीविरोधात स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली आर्वी...