भद्रावती: युवकांना सरावासाठी मैदान ऊपलब्ध करुन द्यावे; शिवसेना जिल्हाप्रमुख मत्ते यांचे उपविभागीय कार्यालयात निवेदन
Bhadravati, Chandrapur | Aug 18, 2025
भद्रावती शहरातील पोलीस भरती तथा सैन्यभरती साठी इच्छुक युवक,युवती उमेदवारांना त्यांच्या सरावास मैदान ऊपलब्ध नसल्याने...