राळेगाव: जागेच्या कारणावरून महिलेला केली काठीने मारहाण धानोरा येथील घटना
जागेच्या कारणावरून महिलेला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना धानोरा येथे दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी घडली याप्रकरणी सुरेखा वाघ हिने दिलेल्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.