जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी अध्यक्ष पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 61 नामांकनपत्र दाखल झाले.
वर्धा: जिल्ह्यात अध्यक्षासाठी 4 तर सदस्यासाठी 61 नामांकन दाखल - Wardha News