चोपडा: चोपडा शहरात रामपुरा भागात पारधी वाड्यात घरगुती कारणावरून ४० वर्षीय इसमाला चौघांची मारहाण, चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 3, 2025
चोपडा शहरात रामपुरा भाग आहे. या भागात पारधी वाडा आहे. येथे घरगुती कारणावरून प्रकाश पारधी वय ४० याला मुकेश भिल, पारस भिल,...