जळगाव शहरातील अयोध्या नगरातील एका परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव: अयोध्या नगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल - Jalgaon News