जालना: भोईपुरा-सरस्वती भुवन परिसराची आयुक्तांकडून पाहणी; अतिक्रमणधारकांवर कारवाईचे संकेत; तात्काळ सफाईचे आयुक्त अंजली शर्मा यां
Jalna, Jalna | Jun 11, 2026 भोईपुरा-सरस्वती भुवन परिसराची आयुक्तांकडून पाहणी; अतिक्रमणधारकांवर कारवाईचे संकेत; तात्काळ सफाईचे आयुक्त अंजली शर्मा यांचे आदेश.. पहिल्याच पावसात मनपाच्या स्वच्छता मोहिमेची पोलखोल; अधिकाऱ्यांची कानउघाडणी.. आज दिनांक 11 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात अनेक भागांत पाणी साचल्याने आणि नाल्यांमधील गाळ व अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी