नांदगाव खंडेश्वर: नांदगाव खंडेश्वर हद्दीतील एका गावात महिलेचा जबरदस्तीने हात पकडून विनयभंग, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील महिलेला जबरदस्तीने हात पकडून शेतातील झुळपात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान घडली आहे याबाबतीत पीडित महिलेने 2 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजून 18 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी निव्रत्ती तुळशीराम पोपळ घाटे राहणार सातारगाव याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. यातील आरोपीने प