अकोट: केमलापूर विठ्ठल मंदिर येथील काकडा आरती समाप्ती निमित्त गोपालकाला व महाप्रसाद पार पडला
Akot, Akola | Nov 8, 2025 केमलापूर विठ्ठल मंदिर येथील काकडा आरती समाप्ती निमित्त शनिवारी गोपालकाला महाप्रसाद पार पडला दरवर्षी कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला केमलापूर येथील विठ्ठल मंदिरातील काकडा आरती समाप्ती निमित्त गोपाल काला व महाप्रसाद पार पडत असतो यावर्षी देखील विठ्ठल रुक्माईची टाळ मृदुंगाच्या गजरात फेरी निघाली.दहीहंडी व गोपालकाला झाल्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून केमलापूर येथील विठ्ठल मंदिर येथे काकडा आरतीची अखंडित परंपरा असून कार्तिक संकष्ट चतुर्थीला सुरु आहे.