२० डिसेंबरला सायंकाळी 6:00 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार उद्या 21 डिसेंबर रोजी शहरातील नगरपंचायत तसेच नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्यानिमित्त पोलिसांच्या कडक बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी दरम्यान कोणत्याही प्रकारची अघटित घटना होऊ नये यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.