नाशिक: सिन्नर फाट्याजवळ ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोन महिला ताब्यात तर तिघे फरार_ पोलीस उपायुक्त किशोर काळे यांची माहिती
Nashik, Nashik | Sep 8, 2025
परप्रांतीय ट्रक चालकांना मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.उपायुक्त किशोर काळे...