अकोला: अकोल्यात वाशीम बायपासवर मोठी चोरी, ‘महक चिकन रोस्टेड’ दुकानातून गाडी व साहित्य लंपास, सीसीटीव्हीत कैद प्रकार!
Akola, Akola | Nov 3, 2025 अकोल्याच्या वाशीम बायपास रोडवरील ‘महक चिकन रोस्टेड’ या दुकानात मध्यरात्री मोठी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाबाहेरील गाडी, गॅस सिलेंडर, सिगडी आणि इतर मौल्यवान साहित्य लंपास केले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्यात चोरटे गाडी घेऊन जात असल्याचे दिसते. या घटनेत दुकानमालक शेख इमरान यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर जुना शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीची गस्त वा