भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील असलेले संत पीटर चर्च मध्ये ख्रिसमस नाताळनिमित्तने पूर्ण चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आलं आहे, येशू खिशाचे जन्मोत्सव थाटात पार पडला... फादर कॉर्नर लिव्हस यांनी सर्वांना मार्गदर्शन केले,
भातकुली: खोलापूर येथील संत पीटर चर्च ख्रिसमस नाताळच्या विद्युत रोषणाई* - Bhatkuli News