नांदेड: हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अन्यथा उग्र आंदोलन करू;शहरातील उपोषणस्थळी राठोडची माहिती
Nanded, Nanded | Sep 14, 2025
नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर सूरू असलेल्या उपोषणस्थळी आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी...