जळगाव ते भादली दरम्यान रेल्वे रूळावर अनोळखी वृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याबाबत दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.